Next

छोले भटुरे रेसिपी | Lokmat Superchef - Shila Bokre | Chole Bhature Recipe| Lokmat Sakhi

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 12:18 PM2021-04-14T12:18:27+5:302021-04-14T12:18:42+5:30

हॉटेल मधील अनेक पदार्थ आपण खूप चवीने खातो. आज आम्ही तुम्हाला अशीच एक रेसिपी दाखवणार आहोत. आज या व्हिडिओच्या माध्यमातून लोकमत सुपरशेफ Shila Bokre यांची chole Bhature हि स्पेशल रेसिपी आपल्याला दाखवत आहेत, ही रेसिपी बघून तुम्ही सुद्धा घरच्या घरी झटपट बनवू शकतात. तर मग तुम्ही सुद्धा chole Bhature Recipe बघून घरच्या घरी बनवून कशी झाली आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा -