Next

अळू वडी रेसिपी | Lokmat Superchef - Shila Bokre | Alu Vadi Recipe | Lokmat Sakhi

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 12:19 PM2021-04-14T12:19:33+5:302021-04-14T12:19:49+5:30

चटपटीत, खमंग आणि खुसखशीत पदार्थांचे आपण सगळे हौशी आहोत. यातच आज या व्हिडिओच्या माध्यमातून लोकमत सुपरशेफ Shila Bokre या Alu Vadi हि स्पेशल रेसिपी आपल्याला दाखवत आहेत, ही रेसिपी बघून तुम्ही सुद्धा घरच्या घरी झटपट Alu Vadi बनवू शकतात. तर मग तुम्ही सुद्धा Alu Vadi ही रेसिपी बघून घरच्या घरी बनवून कशी झाली आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा -