या रोमँटिक स्पॉट्सवर सेलिब्रेट करा Valentine's Day | Best Spots To Celebrate Valentine's Day 2021
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2021 18:29 IST2021-02-11T18:28:59+5:302021-02-11T18:29:17+5:30
valentine's day म्हंटल तर प्रेम व्यक्त करण्याचा दिवस असतो. पण जर या दिवसाला अजून स्पेशल करायचं असेल तर काय करता येईल असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. हा दिवस फक्त कपलसाठीच आहे असं नाही. तुम्ही या दिवशी तुमच्या आई बाबांना, भाऊ बहिणीला, मित्र मैत्रीणीना देखील तुमचं प्रेम व्यक्त करू शकतात. शेवटी अर्थ वेगळा असला तरी भावना मात्र तीच असते. चला तर मग आज जाणून घेऊयात कि valentine's डे ला जर फिरायचं असेल तर कुठे कुठे फिरायला जाऊ शकतात ते -