बेसन मसाला मिल्कने वाढवा रोगप्रतिकारशक्ती | Lokmat Superchef - Ishwary Bodkhe | Besan Masala Milk
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2021 14:55 IST2021-04-17T14:55:12+5:302021-04-17T14:55:29+5:30
कौजागिरी पौर्णिमानिम्मित आज सगळेच जण मसाला दूध बनवतात पण आज आपण या विडिओच्या माध्यमातून कौजागिरी पौर्णिमा स्पेशल रोगप्रतिकार शक्ती वाढवणारा बेसन मसाला मिल्क बनवण्याची रेसिपी पाहणार आहोत. लोकमत सुपरशेफ ईश्वरी शिरीष बोडखे यांची हि कौजागिरी पौर्णिमा स्पेशल रेसिपी आहे. ही रेसिपी घरच्या घरी तुम्हाला झटपट करता येईल. तेव्हा कौजागिरी पौर्णिमानिम्मित ही रेसिपी नक्की करून पाहा व कशी झाली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा -