Next

डोक्याच्या पुढच्या बाजूने टक्कल पडायला सुरुवात | Coriander Benifits | Hair Care | Hairfall

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2021 11:27 AM2021-01-04T11:27:12+5:302021-01-04T11:28:51+5:30

अनेकांना डोक्याच्या पुढच्या बाजूने टक्कल पडायला सुरुवात होते. वेळीच या समस्येकडे लक्ष न दिल्यास ती वाढत जाते आणि मग त्यावर उपाय करणेही अवघड होऊन जाते. पूर्वी टक्कल पडण्याची समस्या ही वयस्क माणसांमध्ये दिसत होती. पण आता ही समस्या किशोरवयीन मुलांपासून सुरू झाली आहे. खानपान आणि जीवनशैली यामुळे केस गळण्याची समस्या महिला आणि पुरूषांमध्ये दिसून येते. केस कमी झाल्याने तुम्ही लवकरच वयस्क झाल्यासारखे वाटतात. पाहूयात यावर काय उपाय करू शकता ते. #LokmatOxygen #CorianderBenifits #Hairfall #HairCare

टॅग्स :केसांची काळजीहेल्थ टिप्सअन्नHair Care TipsHealth Tipsfood