Next

जादूचे खेळ दाखवणारा अवलिया | Meet Magician Pravin Sonawane | Performs for Poor Kids | Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 18:07 IST2021-03-24T18:06:42+5:302021-03-24T18:07:38+5:30

छोट्या मुलांसोबत वेळ घालावंल कि आनंद मिळतो ... बरं वाटतं ... दिवसभराचा stress कमी होतो... पण कधी तुम्ही अनाथ आणि गरीब मुलांसाठी काही खास करण्याचा प्रयत्न केलाय का? नक्कीच केला असेल ना? आणि जर नसेल केला तर एकदा करून पहा.. खूप समाधान वाटेल... असाच एक कौतुकास्पद कार्य करतायेत... ते म्हणजे नवी मुंबईतील नेरुळ इथे राहणारे जादूगार प्रवीण सोनावणे .... महाराष्ट्राचा लाडका जादूगर म्हणून ओळख मिळाली नंतर समाजाने मराठी जादूगार म्हणून त्यांना काम द्याला सुरुवात केली ... कोण आहेत हे प्रवीण सोनावणे? नेमकं काय करतात? जाणून घेऊयात त्यांच्या बद्दल या विडिओ मधून.