भारताची धावपटू द्युती चंदने देशाला रौप्यपदक पटकावून दिले आहे. महिलांच्या 200 मी. धावण्याच्या शर्यतीमध्ये द्युतीने दुसरा क्रमांक पटकावला आणि देशाला रौप्यपदक मिळवून दिले. भारताचे हे 52वे पदक ठरले आहे.