नवी मुंबईत पाण्याची पाईललाईन फुटली
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2017 13:04 IST2017-09-23T13:04:08+5:302017-09-23T13:04:29+5:30
नवी मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन कामोठे इथे फुटली. यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झाली आहे. ...
नवी मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन कामोठे इथे फुटली. यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झाली आहे.