Next

नवी मुंबईत मालवाहतूक संघटनेचं चक्काजाम आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2017 13:10 IST2017-10-10T13:09:42+5:302017-10-10T13:10:15+5:30

नवी मुंबईत मालवाहतूक संघटनेकडून चक्काजाम आंदोलन केलं जातंय. मंगळवारी वाशी एपीएमसी मार्केट ट्रक टर्मिनल इथून संघटनेने रॅली काढली.  ...

नवी मुंबईत मालवाहतूक संघटनेकडून चक्काजाम आंदोलन केलं जातंय. मंगळवारी वाशी एपीएमसी मार्केट ट्रक टर्मिनल इथून संघटनेने रॅली काढली.