...जेव्हा प्रियंका गांधी सापाला पकडतात हातात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2019 15:27 IST2019-05-02T15:27:25+5:302019-05-02T15:27:57+5:30
काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वाड्रा काँग्रेसचा गड असलेल्या रायबरेलीमध्ये प्रचार करत आहेत. त्याचदरम्यान त्या सापांचं गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या हंसातल्या ...
काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वाड्रा काँग्रेसचा गड असलेल्या रायबरेलीमध्ये प्रचार करत आहेत. त्याचदरम्यान त्या सापांचं गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या हंसातल्या पुरवा येथे गेल्या.