Next

नोटाबंदीला 2 वर्षे झाली; तरीही गुजरातमध्ये सापडतायत करोडोंच्या नोटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 13:11 IST2019-02-11T13:09:32+5:302019-02-11T13:11:15+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी करून दोन वर्षे झाली असली तरीही गुजरातमध्ये कोट्यवधींच्या नोटा सापडल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी करून दोन वर्षे झाली असली तरीही गुजरातमध्ये कोट्यवधींच्या नोटा सापडल्या आहेत. गुजरात पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल 3.5 कोटींच्या जुन्या चलनबाह्य 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा सापडल्या आहेत.