बॅरिकेट्सवर चढून प्रियंका गांधी लोकांमध्ये पोहचल्या.
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 14:32 IST2019-05-14T14:31:37+5:302019-05-14T14:32:16+5:30
मध्य प्रदेशातील रॅलीला संबोधित करण्यासाठी आलेल्या काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांचा अनोखा अंदाज पाहायला मिळाला. प्रियंका यांना बघण्यासाठी आलेल्या ...
मध्य प्रदेशातील रॅलीला संबोधित करण्यासाठी आलेल्या काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांचा अनोखा अंदाज पाहायला मिळाला. प्रियंका यांना बघण्यासाठी आलेल्या गर्दीमधून प्रियंका दीदी असा आवाज आल्याने प्रियंका गांधी यांनी चक्क बॅरिकेट्सवर चढून त्या लोकांमध्ये जाऊन मिसळल्या.