Next

भारत दहशतवादाचा पीडित; तर इराण आश्रयदाता- माईक पॉम्पेओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2019 12:00 IST2019-06-27T11:59:12+5:302019-06-27T12:00:28+5:30

भारत दहशतवादाचा पीडित असून इराक मात्र दहशतवादाचा पुरस्कर्ता असल्याचं अमेरिकन सरकारचे सचिव माईक पॉम्पेओ यांनी म्हटलं. पॉम्पेओ सध्या भारताच्या ...

भारत दहशतवादाचा पीडित असून इराक मात्र दहशतवादाचा पुरस्कर्ता असल्याचं अमेरिकन सरकारचे सचिव माईक पॉम्पेओ यांनी म्हटलं. पॉम्पेओ सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत.