कर्नाटकातील हुबळीत घडलं हिंदू-मुस्लीम ऐक्याचं दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 11:56 IST2019-09-17T11:55:14+5:302019-09-17T11:56:01+5:30
हुबळी - कर्नाटकातील हुबळी येथे हिंदू - मुस्लीम ऐक्याचं दर्शन घडलं आहे. एकाच मंडपात हिंदूंनी गणेशोत्सव तर मुस्लिम बांधवांकडून ...
हुबळी - कर्नाटकातील हुबळी येथे हिंदू - मुस्लीम ऐक्याचं दर्शन घडलं आहे. एकाच मंडपात हिंदूंनी गणेशोत्सव तर मुस्लिम बांधवांकडून मोहरम साजरा करण्यात आला. समाजात एकता नांदावी तसेच धर्माधर्मात कोणतंही तेढ निर्माण होऊ नये या उद्देशाने याठिकाणी एकत्ररित्या दोन्ही साजरे केले जातात.

















