सप्तश्रृंग गडावर आज देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2018 17:48 IST2018-03-28T17:48:14+5:302018-03-28T17:48:14+5:30
नाशिक - साडेतीन शक्ती पीठापैकी एक आद्यपीठ असलेले सप्तश्रृंग गडावर आज देवीच्या दर्शनासाठी भाविकांचा ओघ वाढत आहे . गडावर चैत्र उत्सावात धुळे, जळगाव, नंदुरबार, नगर, औरंगाबाद, जिल्हयातून भाविक मोठया प्रमाणावर पायी येत आहेत.