Next

नाशिकमध्ये रंगला रास दांडिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2017 23:04 IST2017-09-25T23:03:45+5:302017-09-25T23:04:01+5:30

नाशिक - नवरात्रोत्सवानिमित्त नाशिक शहर परिसरात रास दांडिया उत्साहात रंगला आहे या दांडियामध्ये तरुणाई धुंद होऊन गरबा नृत्याचा आनंद ...

नाशिक - नवरात्रोत्सवानिमित्त नाशिक शहर परिसरात रास दांडिया उत्साहात रंगला आहे या दांडियामध्ये तरुणाई धुंद होऊन गरबा नृत्याचा आनंद घेत आहे. पारंपरिक गुजराती पोषाखांमध्ये तरुण तरुणी रास दांडियाच्या कार्यक्रमाला हजेरी लावून उत्साहात जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये गरबा खेळत आहे शहरातील नंदनवन लॉन्स पंचवटीमधील गुजराती समाजाची कच्छी वाडी आदी ठिकाणी रास दांडिया रंगला आहे.