नाशिकच्या शेतकऱ्यांची वैमानिकांच्या मदतीसाठी धाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:42 IST2018-06-27T20:39:23+5:302018-06-27T20:42:00+5:30
- अझहर शेख नाशिक - एचएएलकडून निर्मित केले जाणारे सुखोई हे लढाऊ विमान सरावादरम्यान नाशिकमधील निफाड तालुक्यात तांत्रिक बिघाडामुळे ...
- अझहर शेखनाशिक - एचएएलकडून निर्मित केले जाणारे सुखोई हे लढाऊ विमान सरावादरम्यान नाशिकमधील निफाड तालुक्यात तांत्रिक बिघाडामुळे कोसळले. या विमानातील दोघे वैमानिक सुखरुप राहिले ते त्यांच्या प्रसंगावधानामुळेच. सुखोई विमानात तांत्रिकदृष्ट्या बिघाड झालेला आहे, आणि त्याचे लॅण्डिंग करणे शक्यत नाही, हे लक्षात येताच तत्काळ दोन्ही वैमानिकांनी पॅराशूटच्या सहाय्याने जमिनीच्या दिशेने झेप घेतली.