त्र्यंबकेश्वर तीर्थ क्षेत्राच्या विकासासाठी लवकरच बैठक - देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2017 17:07 IST2017-12-26T17:07:33+5:302017-12-26T17:07:53+5:30
नाशिक : त्र्यंबकेश्वर तीर्थ क्षेत्राचा विकास करण्यासाठी लवकरच मंत्रालयात बैठक घेण्यात येईल आणि या तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी सर्वतोपरी राज्य शासन ...
नाशिक : त्र्यंबकेश्वर तीर्थ क्षेत्राचा विकास करण्यासाठी लवकरच मंत्रालयात बैठक घेण्यात येईल आणि या तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी सर्वतोपरी राज्य शासन सहकार्य करेल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज त्र्यंबकेश्वर येथे दिली. संत निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिराचा जीर्णोद्धार कार्याचा शुभारंभ आणि भक्त निवासाचे उदघाटन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. (व्हिडिओ - प्रशांत खरोटे)