Next

Maratha Kranti Morcha : गंगापूर धरणात उतरून मुख्यमंत्र्यांच्या फोटोला प्रतिकात्मक जलसमाधी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2018 12:30 PM2018-07-25T12:30:23+5:302018-07-25T12:30:49+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व खासदार चंद्रकांत खैरे यांच्या फोटोंना प्रतिकात्मक जलसमाधी

नाशिकमधील गंगापूर धरणात उतरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व खासदार चंद्रकांत खैरे यांच्या फोटोंना प्रतिकात्मक जलसमाधी