Next

विधिमंडळाला घेराव घालण्यासाठी शेतकऱ्यांचा लाँग मार्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2018 18:45 IST2018-03-06T18:44:18+5:302018-03-06T18:45:45+5:30

नाशिक : 2008 मध्ये तयार करण्यात आलेल्या वन हक्क कायद्याची त्वरित अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी राज्य किसान सभेच्या वतीनं ...

नाशिक : 2008 मध्ये तयार करण्यात आलेल्या वन हक्क कायद्याची त्वरित अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी राज्य किसान सभेच्या वतीनं नाशिकहून शेकडो शेतकाऱ्यांच्या  लाँग मार्चला आज सायंकाळी सुरुवात झाली. मुंबईत पोहोचल्यानंतर हे शेतकरी आणि आदिवासी विधीमंडळाला घेराव घालणार आहेत.( व्हिडिओ - नीलेश तांबे)

टॅग्स :नाशिकNashik