बिघाड झाल्याने लष्कराच्या हेलिकॉप्टरचे इमरजेंसी लँडींग
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2018 17:29 IST2018-01-16T17:21:21+5:302018-01-16T17:29:17+5:30
नाशिक - जम्मू - काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय सैन्य दलातील जवान योगेश भदाणे यांचे पार्थिव धुळे ...
नाशिक - जम्मू - काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय सैन्य दलातील जवान योगेश भदाणे यांचे पार्थिव धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथे पोहोचवून परत जात असतांना लष्कराचे हेलिकॉप्टर बागलाण तालुक्यातील अजमेर सौंदाणे गावाजवळ नादुरु स्त झाल्याने हेलिकॉप्टरच्या पायलटला इमर्जेन्सी लँडिंग करावे लागले होते.