Next

सलग सुट्ट्यांमुळे पर्यटनस्थळी पर्यटकांची गर्दी

By अझहर शेख | Updated: December 24, 2017 18:33 IST2017-12-24T18:32:52+5:302017-12-24T18:33:36+5:30

  नाशिक : सलग तीन दिवस सुटी आल्याने तीर्थक्षेत्र नाशिकच्या धार्मिक पर्यटनासाठी परराज्यातील भाविकांची गर्दी उसळली आहे. नाशिकच्या गोदाकाठावर ...

 नाशिक : सलग तीन दिवस सुटी आल्याने तीर्थक्षेत्र नाशिकच्या धार्मिक पर्यटनासाठी परराज्यातील भाविकांची गर्दी उसळली आहे. नाशिकच्या गोदाकाठावर पर्यटक विविध मंदिरांना भेटी देत दर्शन घेत मंदिराच्या स्थापत्यकला न्याहाळत फोटोसेशन करताना दिसून येत आहेत. याबरोबरच येथील रामकुंडावर गांधी तलावात नौकाविहाराचा आनंद लुटत आहे. (व्हिडीओ : अझहर शेख)

टॅग्स :नाशिकNashik