नाशकात पाडव्यानिमित्त काढली बळीराजा अभिवादन मिरवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2017 18:52 IST2017-10-20T18:52:24+5:302017-10-20T18:52:37+5:30
नाशिक - दिवाळी पाडव्यानिमित्त नाशिक शहरात बळी राजाची व्यथा मांडण्यासाठी आज बळी राजा अभिवादन मिरवणूक काढण्यात आली. शेतकरी संघटनेच्या ...
नाशिक - दिवाळी पाडव्यानिमित्त नाशिक शहरात बळी राजाची व्यथा मांडण्यासाठी आज बळी राजा अभिवादन मिरवणूक काढण्यात आली. शेतकरी संघटनेच्या कृती समितीच्या वतीने सीबीएसवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते हुतात्मा स्मारक अशी ही मिरवणूक काढण्यात आली.