Next

अजय देवगणने नाशिकमध्ये विसर्जित केल्या वडिलांच्या अस्थी, चाहत्यांची प्रचंड गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2019 14:58 IST2019-06-01T14:58:02+5:302019-06-01T14:58:50+5:30

नाशिक - बॉलिवूड स्टार अजय देवगण यांच्या वडिलांचे म्हणजे वीरू देवगण यांच्या अस्थींचे नाशिकच्या रामकुंडात आज विसर्जन करण्यात आले. ...

नाशिक - बॉलिवूड स्टार अजय देवगण यांच्या वडिलांचे म्हणजे वीरू देवगण यांच्या अस्थींचे नाशिकच्या रामकुंडात आज विसर्जन करण्यात आले. अजय देवगण यांच्या बरोबर अभिनेत्री काजोल देखील होत्या. यावेळी दोन्ही अभिनेत्यांना पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाल्याने पोलिसांना बंदोबस्त वाढवावा लागला होता. छायाचित्र/ व्हिडीओ - निलेश तांबे