नागपुरात मारबत मिरवणुक उत्साहात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 21:07 IST2018-09-10T21:07:04+5:302018-09-10T21:07:31+5:30
नागपूर : ‘सामाजिक कुप्रथेवर भाष्य करीत, घेऊन जा गे मारबत’ असा नारा देत बडग्या मारबत उत्सवाची शेकडो वर्षाची परंपरा ...
नागपूर : ‘सामाजिक कुप्रथेवर भाष्य करीत, घेऊन जा गे मारबत’ असा नारा देत बडग्या मारबत उत्सवाची शेकडो वर्षाची परंपरा आजतागायत कायम आहे. परंतु आता बडग्यांचे विषय बदलले आहेत. ते आता राजकारण, शासन यावर भाष्य करणारे झाले आहेत.