दलित शब्द अपमानास्पद नाही, ऊर्जा वाढवणारा आहे
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 21:26 IST2018-09-06T21:26:41+5:302018-09-06T21:26:58+5:30
दलित शब्द अपमानास्पद नाही, ऊर्जा वाढवणारा आहे. हा शब्द रूढ आहे. तो वापरातच आणू नये, ही भावना बरोबर नाही.निर्णयाला ...
दलित शब्द अपमानास्पद नाही, ऊर्जा वाढवणारा आहे. हा शब्द रूढ आहे. तो वापरातच आणू नये, ही भावना बरोबर नाही.निर्णयाला आव्हान देणार, असे केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.