
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

नागपूर :राज्याच्या इतिहासात दुसऱ्या विक्रमी पुरवणी मागण्या; ७५,२८६ कोटींची तरतूद; वित्तीय शिस्त बिघडल्याचा विरोधकांचा आरोप
राज्यात अतिवृष्टीमुळे आपत्तीग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई आणि आपत्ती प्रतिसाद निधीसाठी १५ हजार ६४८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ...

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, ०९ डिसेंबर २०२५:आर्थिक कामात अडथळे दूर होऊन मार्ग मोकळा सापडेल
Horoscope Today: आजचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? वाचा संपूर्ण राशीभविष्य ...

आंतरराष्ट्रीय :भारतीय तांदळावर दुप्पट टॅरिफ लावण्याचे संकेत; अमेरिकन शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर ट्रम्प संतापले
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ट्रम्प यांनीही कठोर भूमिका घेतली. त्यांनी थेट पणे कमी किंमतीत माल विकणारे देश विश्वासघात करत आहेत असं सांगत या देशांवर नव्याने टॅरिफ लावण्याचे संकेत दिले. ...

नागपूर :भाजपची गुगली; वडेट्टीवार यांना विधानसभेत तर परब यांना परिषदेत विरोधी पक्षनेतेपद!
भास्कर जाधव यांना विधानसभेचे, सतेज पाटील यांना विधान परिषदेचे पक्षनेतेपद मिळावे अशी ‘मविआ’ची इच्छा ...

व्यापार :सोनं झळकलं! वर्षभरात दिले ६७% रिटर्न्स, २०२६ मध्ये १० ग्रॅमचा भाव दीड लाखाच्या पुढे जाण्याचा अंदाज
चांदीने दिले ८५% रिटर्न्स, विचारपूर्वक गुंतवणूक करण्याचा सल्ला; सततच्या महागाईच्या चिंतेने सोने चकाकले ...

राष्ट्रीय :रोजगार नव्हता… आमची लेकरं गोव्याला गेली, आता त्यांचा मृतदेहच परत येतोय; आसाममधील तीन तरुणांचा मृत्यू; कुटुंबीयांचा आक्रोश
रविवारी मध्यरात्रीनंतर गोव्यातील एका नाइट क्लबमध्ये लागलेल्या आगीत २५ जणांचा मृत्यू झाला, त्यात आसामच्या तीन तरुणांचा समावेश आहे. या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी आक्रोश केला. ...

गोवा :क्लबमालक लुथरा बंधू थायलंडला पळाले, पोलिसांचा इंटरपोलशी संपर्क; न्यायदंडाधिकाऱ्यांकडून चौकशी, संशयिताला अटक
अशा अधिकाऱ्यांना समन्स पाठवून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. परवाना प्रक्रियेत झालेल्या संभाव्य उल्लंघनाची तपासणी प्राधान्यक्रमाने केली जात आहे. ...

राष्ट्रीय :सारे काही ‘बंगाल’साठी, प्रियांका गांधींचा पलटवार; सरकारला वर्तमान, भविष्यबाबत नाही तर भूतकाळात रस
लोकसभेत नेत्यांमध्ये रंगले, ‘वंदे मातरम्’वरून वाक् युद्ध ...

पुणे :कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू हाेते. ...

नागपूर :आमदारांच्या फुटीवरून रंगले दावे अन् प्रतिदावे; मुख्यमंत्री म्हणाले, ते २२ आमदार आमचेच
ते मुख्यमंत्र्याच्या इशाऱ्यावर नाचतात, असा दावा केला. त्याचा धसका गटाच्या नेत्याने घ्यायला पाहिजे, असा इशाराही त्यांनी दिला. यावरून विधिमंडळ परिसरात चांगलीच चर्चा रंगली. ...

व्यापार :हॉटेलमध्ये ‘आधार’ची फोटोकॉपी चालणार नाही; पडताळणी थांबवण्यासाठी नवीन नियम करणार
आधार पडताळणी ही कायद्याचे उल्लंघन करणारी ...
