Next

महिलांनी जागवली मंगळागौर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2017 07:34 PM2017-08-01T19:34:33+5:302017-08-01T19:35:20+5:30

नाशिक  : श्रावण महिन्यात दर मंगळावारी मंगळागौरीची विधिवत पूजा करण्यात येते. त्याच बरोबर पारंपरिक खेळ खेळले जातात. महिलांनी जुन्या ...

नाशिक  : श्रावण महिन्यात दर मंगळावारी मंगळागौरीची विधिवत पूजा करण्यात येते. त्याच बरोबर पारंपरिक खेळ खेळले जातात. महिलांनी जुन्या नव्याचा मेळ घालत मंगळागौरीचे जागरण केले. ही परंपरा टिकावी यासाठी संस्कार भारती सारख्या काही संस्थांनी पुढाकार घेतला असून काही संस्था तर सशुल्क कार्यक्रमही सादर करतात. (व्हिडिओ - प्रशांत खरोटे )