Next

१५ मे नंतरही लॉकडाऊन कायम राहणार का ? Lockdown to continue after 15th May? Maharashtra News

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 02:32 PM2021-05-11T14:32:37+5:302021-05-11T16:56:31+5:30

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कडक लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत.सध्या राज्यामध्ये १५ मे पर्यंत लॉकडाऊन लागला आहे. पण आता हाच लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढवणार का? याविषयी जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना सकारात्मक बातम्याcorona virusCoronavirus in MaharashtraCoronaVirus Positive News