Next

महापालिका निवडणुकीत भाजप-मनसे एकत्र येणार का? Devendra Fadnavis Raj Thackeray | BJP MNS Alliance BMC

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 14:55 IST2022-01-28T14:55:30+5:302022-01-28T14:55:57+5:30

महाराष्ट्रात शिवसेना-भाजप वेगळे झाल्यानंतर भाजप आणि मनसेच्या युतीची चर्चा सुरु झाली. मनसेने हिंदुत्वाची भुमिका घेतल्यानंतर ही युती होणारच असं अनेकजण ठामपणे सांगत होते. मनसेनेही भाजपबाबत मवाळ भुमिका घेतल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर हे दोन पक्ष एकत्र येणार आणि महानगरपालिका एकत्र निवडणूक लढवणार अशी चर्चा होते.