Next

नारायण राणे यांची माफी मागण्याची वेळ निलेश साबळेवर का आली? Nilesh Sable | Narayan Rane

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2021 14:20 IST2021-11-25T14:19:48+5:302021-11-25T14:20:11+5:30

चला हवा येऊ द्या फेम निलेश साबळे... आणि भाजप नेते नारायण राणे यांच्या भेटीचा फोटो सध्या जोरदार चर्चेत आहे... या फोटोमध्ये अभिनेता निलेश साबळे हा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पाय धरताना दिसतोय... हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेत.. या फोटोंसोबत अनेक दावे केले जातायत... पण असं नेमकं काय घडलंय? की निलेश साबळेवर राणेंचे पाय धरण्याची वेळ आली? माफी मागण्याची वेळ आली? हे या व्हिडीओतून जाणून घेऊ... त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा...