Next

ST आंदोलनाशी संबंध नसलेल्या घोषणा Gunratna Sadavarte का देतात? ST Worker strike

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 06:16 PM2021-12-15T18:16:44+5:302021-12-15T18:17:18+5:30

विलिनीकरण...विलिनीकरण...सदावर्तेंचा हा अंदाज का फेमस होतोय ? ST आंदोलनाशी संबंध नसलेल्या घोषणा सदावर्ते का देतात ? जय श्रीराम, एक मराठा...घोषणांचा ST संपाशी काय संबंध ? एसटी विलिनीकरणासाठी सदावर्ते औरंगाबादमध्ये विलिनीकरण होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही'. औरंगाबादमधून गुणरत्न सदावर्तेंचा एल्गार