IT, EDच्या धाडीतून सावरणाऱ्या सोनू सूदला नवी नोटीस का आली, नेमकं काय घडलं? BMC Notice to Sonu Sood
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2021 15:04 IST2021-12-07T15:04:18+5:302021-12-07T15:04:35+5:30
आधी ईडीनं धाड टाकली, मग इनकम टॅक्सनं चौकशी केली. आता हे कमी होतं म्हणून की काय सोनू सूदला चक्क मुंबई महापालिकेनं नोटीस पाठवलीय. बरं ही नोटीस तोंडदेखली नाही कारण मुंबई महापालिकेकडून सोनूला आलेली ही दुसरी नोटीस आहे. पहिली नोटीस सोनूनं इग्नोर केली होती. म्हणूनच ७ दिवसात पावलं उचला नाहीतर कडक कारवाई करु असा इशाराच मुंबई महापालिकेनं दिलाय...