Next

समीर वानखेडे यांच्या आत्या मलिकांविरोधात पोलिस ठाण्यात का गेल्या? Nawab Malik | Sameer Wankhede

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2021 17:51 IST2021-11-10T17:51:33+5:302021-11-10T17:51:58+5:30

समीर वानखेडे विरुद्ध नवाब मलिक हा वाद काही संपता संपत नाहीये.. अशातच आत मलिक विरुद्ध फडणवीस वादाचा पहिला अंक पाहायला मिळाला... तेव्हा असं वाटलं की आता तरी मलिक- वानखेडे वाद मागे पडेल.. पण आता या वादात एक नवी एन्ट्री झालेय.. ही एन्ट्री आहे, समीर वानखेडे यांच्या आत्याबाईंची... समीर वानखेडे यांच्या आत्या या थेट मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात पोलिसांत गेल्यात... आमच्या मुलीबाळींना सासरे मंडळीच्या जाती वरून त्रास देत असल्याची तक्रार त्यांनी केलेय... तसंच नवाब मलिक यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी समीर वानखेडेंच्या आत्येने केलेय