Next

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी Gymमध्ये का लावली हजेरी? | PM Narendra Modi Gym | Up Meerut Election |

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 14:09 IST2022-01-03T14:08:44+5:302022-01-03T14:09:03+5:30

PM Narendra Modi's workout video erupts meme fest on Twitter; check how netizens reacted. नवीन वर्षात जीम वाल्यांची चांदीच चांदी होते, असं म्हणतात. कारण प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला व्यायामशाळेत जायचं, फिट व्हायचं, असे संकल्प करणारे काही कमी नाहीत. सुरुवातीचे काही दिवस जीममध्ये जाऊन घाम गाळायचा आणि नंतर पुन्हा पहिले पाढे पंचावन्न, असं अनेकांच्या बाबतीत घडलेलं तुम्हाला माहीत असेलच. आता एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा. मोदींनीही नवीन वर्षी जीममध्ये एक्सरसाईजकेली आहे. संबित पात्रा यांनी नरेंद्र मोदी यांचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमुळे सोशल मीडियात नव्या चर्चेला उधाण आलंय. नवीन वर्षात नरेंद्र मोदींनीही जिम जॉईन केली का वायरल व्हिडीओ मध्ये जे दिसतंय ते खरं आहे का हे व्हिडिओतून जाणून घेऊ त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा...