Next

नितेश राणे यांनी गोव्यात जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट का घेतली? Nitesh Rane meet Devendra Fadnavis

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 00:47 IST2022-02-11T00:47:33+5:302022-02-11T00:47:53+5:30

Goa Assembly Elections 2022 : सकाळी छातीत दुखत असल्याची तक्रार करणारे नितेश राणे संध्याकाळी हॉस्पिटल बंद बाहेर पडले सावंतवाडीला त्यांनी माध्यमांशी संवाद साधला माझा बीपी हाय झाला आता मी मेसेज विरोधकांच्या बीपी बोलेन तेव्हा होईल असे राणे म्हणाले त्यानंतर लगेच नितेश राणे हे गोव्याकडे रवाना असले गोव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होती सुरुवातीला नितेश राणे हे मोदींना ऐकायला गोव्यात गेले असं वाटलं पण राणे एकाएकी गोव्याला जाण्याचे कारण वेगळेच समोर आले नितेश राणे ते थेट विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना भेटले आणि पुढे काय झालं जाणून घेऊ त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा...