Next

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना इतकं का सुनावलं? Uddhav Thackeray | Devendra Fadnavis

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 15:56 IST2022-01-25T15:56:21+5:302022-01-25T15:56:41+5:30

Devendra Fadnavis News : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर चांगलेच भडकलेत.. फडणवीसांनी उद्धव यांच्या विधानाची थेट चिरफाड केलेय.. आणि उद्धव ठाकरे यांना खडे बोल सुनावलेत.. उद्धव ठाकरे यांनी काल महाराष्ट्राला संबोधित केलं... यावेळी त्यांनी असं काही म्हटलं, की त्यांचं ते विधान देवेंद्र फडणवीसांच्या जिव्हारी लागलं... आणि त्यांनी थेट मुख्यमंत्री ठाकरेंच्या विधानाची चिरफाड करत, जाब विचारला... देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंना उत्तर देताना नेमकं काय म्हणाले, आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका करताना असं काय म्हटलं होतं.. जाणून घेऊ... त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा...