काँग्रेस नेते का गेले देवेंद्र फडणवीसांच्या दारात? Devendra Fadnavis | Shiv Sena | BJP | Congress
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2021 13:50 IST2021-11-19T13:48:07+5:302021-11-19T13:50:00+5:30
काँग्रेस पुन्हा माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दारात गेलीय. फडणीसांची मनधरणी करण्यासाठी काँग्रेसचे बडे नेते थेट फडणवीसांच्या घरी गेलेत. पण इथे प्रश्न हा सुद्धा आहे? की महाराष्ट्रासह देशभरात काँग्रेस विरुद्ध भाजप असा वादाचा वणवा पेटलेला असताना काँग्रेस नेते फडणवीसांच्या नागपूरच्या घरी का गेले? नेमकी कसली वेळ काँग्रेसवर आलीय की महाराष्ट्रातील विरोधी पक्षाच्या सर्वात मोठ्या नेत्याला भेटावं लागलंय... हेच आपण या व्हिडीओतून पाहणार आहोत...