Next

सर्वपक्षीय नेते रोहित पाटील यांचं कौतुक करत असताना चंद्रकांतदादा असं का म्हणाले ? Chandrakant Patil

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 15:53 IST2022-01-25T15:53:23+5:302022-01-25T15:53:45+5:30

रोहित पाटील यांनी कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे.. सतरा पैकी दहा जागांवर विजय मिळवत नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवलाय.. स्वतः रोहित पाटील यांनी या निवडणुकीमध्ये प्रचाराची धुरा सांभाळली होती.. विजय मिळवल्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी रोहित पाटील त्यांचे कौतुक केले.. त्यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील रोहित पाटील यांच्या विजयाबद्दल प्रतिक्रिया दिली...