Next

संजय राऊत 'टेकाडं' कुणाला म्हणाले? Sanjay Raut reaction on Chandrakant Patil | UP Election 2022

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2022 18:23 IST2022-01-13T18:22:19+5:302022-01-13T18:23:09+5:30

महाराष्ट्रातील नेतेमंडळी सध्या एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत... त्यामागचं कारण आहे निवडणुका.. विशेष म्हणजे या निवडणुका महाराष्ट्रात नसतानाही महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालंय. उत्तर प्रदेश, गोव्यासह देशात पाच राज्यात निवडणुका होतायत. त्या पाच राज्यात निवडणुका होतायत मात्र महाराष्ट्रातील नेते एकमेकांवर तुटून पडलेत. नेत्यांची आता एकमेकांची उंची काढायला सुरुवात केलीय.. कारण महाराष्ट्रातील हेच नेते या निवडणुकांमध्ये महत्वाची भुमिका बजावणार आहेत.