Next

नक्की खरं कुणाचं..मुंबईच्या महापौर की राज्याचे आरोग्यमंत्री ? Kishori Pednekar and Rajesh Tope

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 13:54 IST2021-09-08T13:54:27+5:302021-09-08T13:54:49+5:30

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणतायंत, मुंबईत तिसरी लाट आली.. तर राज्याचे आरोग्यमंत्री म्हणतायंत..नियम पाळले तर तिसरी लाट थोपवता येईल.. आता नक्की खरं कुणाचं हा प्रश्न राज्यातल्या जनतेला पडलाय.. पाहुयात महाविकास आघाडी सरकारच्या दोन नेत्यांनी काय विधान केलीयेत ती.. आधी पाहुयात मुंबईत तिसरी लाट आलीय म्हणणाऱ्या महापौर किशोरी पेडणेकरांचं पूर्ण विधान...