Next

कोणत्या क्षेत्रात सुप्रिया सुळेंनी केली सर्वोत्तम कामगिरी ? पाहा हा व्हिडीओ | Supriya Sule | NCP |

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2022 17:25 IST2022-01-05T17:25:19+5:302022-01-05T17:25:38+5:30

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कन्या आणि बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतात.. या माध्यमातून त्या कार्यकर्त्यांच्या आणि सर्वसामान्य नागरिकांच्या संपर्कात राहून त्यांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न सतत करत असतात.. याशिवाय घरात राजकीय वारसा असून देखील सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली.. याच सुप्रिया सुळे आता पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.. देशभरातून त्यांनी अव्वल क्रमांक पटकावला आहे.. कशामध्ये त्या प्रथम आल्या आहेत, त्यांनी नेमकं केलं काय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत... त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पाहा...