Next

आर्यन खान सोबत अटक करण्यात आलेली मुनमुन करत काय होती? | Aryan Khan Arrest | who is Munmun Dhamecha

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 09:29 AM2021-10-06T09:29:43+5:302021-10-06T09:30:10+5:30

शाहरूख खान चा मुलगा आर्यन खान याला अटक झाली, तेव्हा एका नावाने लक्ष वेधलं... हे नाव होतं मुनमुन धामेचा हिचं... आर्यन, अरबाझ आणि मुनमुन या तिघांचा वेगळा ग्रुप करण्यात आला... या तिघांचीही पोलिस कोठडी मागण्यात आली होती... त्याप्रमाणे आर्यन, अरवाझ आणि मुनमुन यांना ७ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आलेय... आता ही मुनमुन नेमकी या क्रूझवर पोहोचली कशी? ती तिथे काय करत होती? आर्यन आणि अरबाझशी तिची ओळख आहे का? या प्रश्नांची उत्तर समोर आली आहेत...