Next

सरकार आणि कसाई यांच्यात काय फरक राहिला; चित्रा वाघ यांचा गृहमंत्र्यावर निशाणा | Chitra Wagh Speech

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2021 19:19 IST2021-12-24T19:19:31+5:302021-12-24T19:19:54+5:30

मागील वर्षभरात महाराष्ट्रातून 24 हजार महिला बेपत्ता झाल्या आहेत.. धक्कादायक म्हणजे या महिलांचं काय झालं ? त्या कुठे आहेत? याची माहिती कोणालाही नाही.. खुद्द राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.. या सर्व प्रकारानंतर भाजप नेत्या Chitra Wagh यांनी सरकारवर निशाणा साधला आहे...