Next

राहुल कनाल, नाईटलाईफ आणि आदित्य ठाकरे यांचा एकमेकांशी संबंध काय? Aditya Thackeray | Rahul Kanal

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 14:52 IST2022-03-09T14:52:23+5:302022-03-09T14:52:45+5:30

आदित्य ठाकरेंच्या मित्रावर, राहुल कनालवर धाडी पडल्यानं ठाकरे बिथरलेत. राहुल कनाल यांच्यावरच्या धाडी म्हणजे दिल्लीचं महाराष्ट्रावर आक्रमण असं ठाकरे म्हणतायत. राहुल यांच्यावर पडलेल्या इनकम टॅक्सच्या धाडींमुळे आदित्य डिस्टर्ब आहेत. पण राहुल कनाल आदित्य ठाकरेंचे खास कसे बनले, अवघ्या ३५ वर्षांचे राहुल इतक्या कमी वयात ठाकरे कुटुंबाच्या जवळ कसे आले, राहुल कनाल आणि नाईटलाईफचा नेमका संबंध काय, राहुल कनालवरच धाडी का पडल्या यावरच बोलुयात पुढच्या तीन मिनिटात पण सगळ्यात आधी बघुयात राहुल कनाल यांचं शिवसेनेत काय स्थान आहे ते...