Next

जीन्सवाल्या मुली मोदींबद्दल काय विचार करतात? Digvijay Singh on PM Modi

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2021 14:31 IST2021-12-27T14:31:09+5:302021-12-27T14:31:42+5:30

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत.. वादग्रस्त विधान करून ते सतत चर्चेत असतात.. त्यांच्या एका विधानावरून सध्या चांगलाच गदारोळ माजला.. मध्य प्रदेशातील भोपाळ मध्ये बोलत असताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी एक वादग्रस्त विधान केलय.. आणि यावरून ते आता वादात सापडण्याची शक्यता आहे...