Next

प्रभारी म्हणून विनोद तावडेंनी काय कमाल करुन दाखवली? BJP Vinod Tawade | Maharashtra News

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2022 15:55 IST2022-01-10T15:54:46+5:302022-01-10T15:55:24+5:30

महाराष्ट्राच्या राजकारणात विनोद तावडे हे एक मोठं नाव... २०१९ मध्ये विधानसभेचं तिकीट कापल्यामुळे तावडे नाराज झाले होते. त्यानंतर ते राज्यातील राजकारणातून बाजूला गेले होते.. पण २०२० मध्ये त्यांचा भाजपचे राष्ट्रीय सचिव म्हणून थेट राष्ट्रीय राजकारणात प्रवेश झाला. आणि २०२१ मध्ये पक्षाचे राष्ट्रीय महासचिव झाले. आता त्यांनी महाराष्ट्राबाहेर कमाल करुन दाखलीय.. काय आहे हि कमल जाणून घेण्यासाठी पहा हा सविस्तर व्हिडिओ