Next

'त्या' पडलेल्या जागेबद्दल अजितदादा काय बोलले? Pune District Co-operative Bank Election | Ajit Pawar

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 16:10 IST2022-01-06T16:06:56+5:302022-01-06T16:10:06+5:30

पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या निकालानंतर अजित पवारांनी मीडियाशी संवाद साधला सातपैकी सहा जागांवर राष्ट्रवादीचा विजय झाला. एका जागेवर राष्ट्रवादीचा पराभव झाला असून भाजपचा विजय झाला आहे. अजित पवार यांना हा पराभव जिव्हारी लागला असून एका जागेचं वाईट वाटतंय, अशी प्रतिक्रिया दिली आहे. निवडून आलेल्यांचं स्वागत करतो. एका ठिकाणी का आम्ही कमी पडलो याची बारकाईने माहिती घेतो. या जागेबाबत मला डाऊट होताच. तिथे 11 मते कमी पडली. पण बारामतीत आम्हाला चांगला लीड मिळाला आहे, असही अजित पवार म्हणाले.

https://www.dailymotion.com/partner/xqf6hx/media/video/edit/x86uq1w