Next

काय स्वस्त, काय महाग... अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा | Budget 2022 | What Cheap and What Expensive ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 14:37 IST2022-02-02T14:37:24+5:302022-02-02T14:37:45+5:30

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थमंत्री म्हणून आपलं चौथा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात स्वस्त-महाग झालेल्या गोष्टींकडे सर्वसामान्य लोकांचं विशेष लक्ष असतं. या अर्थसंकल्पात सरकारने काही मोठ्या घोषणाही केल्या आणि काही महत्वाचे निर्णयही घेतले.. या अर्थसंकल्पाचा सर्वसामान्यांवर काय परिणाम होणार तसेच कोणत्या गोष्टी स्वस्त आणि कोणत्या गोष्टी महाग होणार ते आपण या व्हिडीओतून पाहूया...