'बिग बॉस'नंतर तृप्ती देसाई लवकरच राजकारणात...? Trupti Desai's entry into politics? Marathi Bigg Boss
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2021 15:07 IST2021-11-09T15:06:39+5:302021-11-09T15:07:00+5:30
कधी अजितदादांशी पंगा ते कधी नो ब्रा डे साजरा करणाऱ्या तृप्ती देसाई आता लवकरच राजकारणात येणार आहेत. लोकमत डिजिटलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे सुतोवाच केलंय. पण तृप्ती देसाई कोणत्या पक्षात जाणार आहेत, कोणत्या पक्षांशी त्यांची बोलणी सुरु आहेत किंवा सुरु झालीयेत का, तृप्ती देसाईंना यापूर्वी कोणत्या पक्षानं उमेदवारी दिली होती, जाणून घ्यायचंय आपल्याला पुढच्या ३ मिनिटात रिपोर्ट शेवटपर्यंत पाहा